

Ajit Pawar Remembered for His Life Beyond Politics
Sakal
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली १९९१ पासून अजितदादा यांनी राज्यात काम सुरू केले. ९१ पासून आतापर्यंत आम्ही सोबत काम करताना अनेक आठवणी त्यांच्या आहेत. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, स्पष्ट बोलण्याची पद्धत, प्रश्न सोडविण्याची पद्धत आणि प्रशासनावर मोठी पकड असलेला कायम जनतेत राहणारा नेता, अशी त्यांची ओळख आहे.
- बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते