Bhandardara Tourism: भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षातच मोठी घडामोड; मोक्याच्या जागा ४९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, कृष्णावंती विश्रामगृहाचाही समावेश

Bhandardara Key Sites Offered On 49 Year Lease For Tourism: शताब्दी वर्षातच भंडारदरा धरणालगतच्या मोक्याच्या जागा व कृष्णावंती विश्रामगृह ४९ वर्षांसाठी खासगी संस्थांना देण्याच्या ई-निविदा; पर्यटन विकास विरुद्ध दीर्घकालीन खासगीकरणावर प्रश्नचिन्ह
Bhandardara Dam Centenary Tourism Plan E Tender For Key Sites And Krishnavanti Rest House On 49 Year Lease Announced

Bhandardara Dam Centenary Tourism Plan E Tender For Key Sites And Krishnavanti Rest House On 49 Year Lease Announced

sakal

Updated on

अकोले: भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षातच धरण परिसराचे सुशोभीकरण आणि पर्यटन विकासाची अपेक्षा असतानाच जलसंपदा विभागाने धरणालगतच्या मोक्याच्या जागा खासगी संस्थांना ४९ वर्षांच्या कराराने देण्याचा घाट घातला आहे. भंडारदरा येथील कृष्णावंती विश्रामगृहासह मोकळ्या जागा आणि शेंडी परिसरातील जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील अतिरिक्त जमिनी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर देण्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्याने या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com