Republic Day Parade Delhi: कर्तव्यपथावर भिंगारकराने केले व्हीआरडीईच्या वाहनाचे सारथ्य; दिल्लीत प्रजासत्ताक दिनी कर्तव्य!

Republic Day parade Delhi VRDE vehicle: कर्तव्यपथावर व्हीआरडीईच्या वाहनाचे यशस्वी प्रदर्शन; कैलास शेलार यांची महत्त्वपूर्ण भूमिका
Bhingarkar Represents India’s Defence Strength at Republic Day Parade

Bhingarkar Represents India’s Defence Strength at Republic Day Parade

Sakal

Updated on

अहिल्यानगर: व्हीआरडीई आणि डीआरडीओ यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेल्या लॉन्गरेंज ॲन्टी शिप मिसाईल व मोबाईल लॉन्चर व्हेईकल नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झाले. या क्षेपणास्र प्रणालीच्या प्रदर्शनाचे सहनेतृत्व व्हीआडीई-डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विनयकुमार रोकडे यांनी तर वाहनाचे सारथ्य भिंगारचे कैलास लक्ष्मण शेलार या दोन मराठमोळ्या शिलेदारांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com