Jamkhed Water Crisis: भुतवडा तलावाने गाठला तळ; जामखेडकरांना १५ दिवसांनी पाणी, टँकर प्रस्तावांत प्रशासनाची दिरंगाई!

Jamkhed Gets Water Once in 15 Days as Dam Storage Falls: १५ दिवसांनी नळाला पाणी, ३३ गावांना टँकरचा आधार; जामखेडमध्ये पाणीटंचाई गंभीर
Jamkhed Water Shortage Deepens as Bhutwada Dam Dries Up and Administrative Delays Hold Up New Water Tanker Proposals

Jamkhed Water Shortage Deepens as Bhutwada Dam Dries Up and Administrative Delays Hold Up New Water Tanker Proposals

sakal

Updated on: 

-संतराम सूळ

जामखेड: तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना, प्रशासन मात्र धिम्या गतीने काम करत असल्याचे दिसून येत आहे. त्या-त्या गावची टंचाई परिस्थिती पाहून टँकरची मागणी ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी वेळेत प्रस्ताव दाखल करणे गरजेचे असताना त्यांच्याकडून चालढकल होत आहे. तालुकास्तरावरही टंचाईबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...