Ahilyanagar News: भाजप कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश; आमदार लहामटेंच्या विचाराने प्रभावित

कार्यकर्त्यांनी आमदार लहामटे यांची कार्यपद्धती व विचाराने प्रभावित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीचा गमछा गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला.
BJP workers join NCP in presence of Deputy CM Ajit Pawar and MLA Lahamte — a key moment of political transition in Maharashtra.
BJP workers join NCP in presence of Deputy CM Ajit Pawar and MLA Lahamte — a key moment of political transition in Maharashtra.Sakal
Updated on

अकोले : भाजपमधील माजी आमदार वैभव पिचड यांच्या समर्थकांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com