

From Europe to India: Blue-throat Bird Spotted in Pathardi
Sakal
-उमेश मोरगावकर
पाथर्डी: चार ते सात हजार किलोमीटरचा प्रवास करून तालुक्यातील पाणथळ भागात ब्लूथ्रोट (शंकर) या पक्षाने हजेरी लावली आहे. पक्षीप्रेमी डॉ. दीपक जायभाय यांनी आपल्या कॅमेऱ्यात या पक्षाची छबी कैद केल्यानंतर ब्लूथ्रोट जिल्ह्यात प्रथमच दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.