

Practical Exam Lab Inspection Before Exams Board Makes Geotagged Photos and Videos Mandatory for External Examiners
sakal
अहिल्यानगर: दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कडक पावले उचलली आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रयोगशाळांची तपासणी करण्यात येणार आहे.