NEET Success Story: जिद्दीचा विजय! जन्मतः दिव्यांग असलेल्या सार्थकची NEET मध्ये देशात १४५२ वी रँक; वेदनांतून घडला डॉक्टर होण्याचा निर्धार

Disabled Student Sarthak Nehe Secures AIR 1452 in NEET: जन्मत: दिव्यांगत्व, असह्य वेदना आणि अनेक शस्त्रक्रियांवर मात करत सार्थक नेहेने नीट परीक्षेत दिव्यांग प्रवर्गात देशात १४५२ वा क्रमांक मिळवत एमबीबीएसच्या स्वप्नाला नवी झेप दिली.
Disabled Student Sarthak Nehe Achieves NEET AIR 1452 Earns MBBS Opportunity Through Courage and Determination

Disabled Student Sarthak Nehe Achieves NEET AIR 1452 Earns MBBS Opportunity Through Courage and Determination

sakal

Updated on

-राजू नरवडे

संगमनेर: जन्मत:च दिव्यांगत्व...चालण्यासाठी दुसऱ्याचा आधार... बालपणापासून रुग्णालयांच्या फेऱ्या...अनेक शस्त्रक्रिया, असह्य वेदना आणि त्यातूनही न डगमगणारी जिद्द. या सर्व संकटांवर मात करत सावरगाव तळ (ता. संगमनेर) येथील सार्थक नवनाथ नेहे (वय १९) याने कर्तृत्वाची उज्ज्वल छाप उमटवली. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) मध्ये दिव्यांग प्रवर्गातून देशात १४५२ वा क्रमांक मिळवत त्याने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पात्रता मिळवली. आता, तो डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचे त्याचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने पाऊल पडले.

Loading content, please wait...

Related Stories

Sahil Inamdar From Rahata Scores 530 in NEET Overcomes Financial Struggles and Secures MBBS Admission in Nashik
BHMS Student Assault Case Begins At NEET Coaching Class Accused Threatened To Make Private Photos Viral For Two Years
Maharashtra government job MPSC selection
Satara Re NEET Success Arthav Bagal Scores 631 Marks Inspiring Students with Hard Work and Medical Career Goals
Marathi News Esakal
www.esakal.com