Ahilyanagar Accident:'आराम बस दरीत उलटून आठ जण गंभीर'; करंजी घाटातील मध्यरात्रीची घटना, गाडीचा ब्रेक फेल अन्..

Sleeper Bus Crashes into Valley at Karanji Ghat: जखमींच्या मदतीसाठी तिसगाव, पाथर्डी, नगर येथून रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या होत्या. मध्यरात्री घाटात आराम बसला अपघात झाल्याने या ठिकाणी मोठा गोंधळ आणि आरडाओरड झाली.
Wreckage of the luxury bus after it fell into the Karanji Ghat valley; eight passengers critically injured.
Wreckage of the luxury bus after it fell into the Karanji Ghat valley; eight passengers critically injured.Sakal
Updated on

करंजी : करंजी घाट (ता. पाथर्डी) येथे बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुण्याहून नांदेडकडे प्रवासी घेऊन जाणारी खासगी आराम बस एका धोकादायक वळणाजवळ ब्रेक नादुरुस्त झाल्याने अपघात झाला. बस दरीत कोसळल्याने आठ प्रवासी जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com