MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

Struggle to success journey of Maharashtra Agriculture Officer: ज्ञानेश्वर गोल्हार यांची जिद्द आणि मेहनत; एमपीएससीतून कृषी उपसंचालक पदावर
Parents Starve to Educate Son; He Rises as Agriculture Deputy Director via MPSC

Parents Starve to Educate Son; He Rises as Agriculture Deputy Director via MPSC

Sakal

Updated on

-उमेश मोरगावकर

पाथर्डी: तीस वर्षे वीटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाने जिद्दीच्या बळावर एमपीएससीच्या परीक्षेतून यशाला गवसणी घातली. जवळवाडी येथील ज्ञानेश्वर जगन्नाथ गोल्हार याने नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेतून कृषी उपसंचालक पदाला गवसणी घातली. या यशाबद्दल गोल्हार ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणूक काढत अभिनंदन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com