BSF Jawan: देशसेवेचे स्वप्न साकारले, २२ वर्षे सीमांवर कर्तव्य बजावले; BSF जवानाचा अचानक मृत्यू, कर्तव्यावर अन् काय घडलं!

BSF Jawan Gyaneshwar Godge Dies During Duty in Kozhikode: २२ वर्षे देशसेवा, कर्तव्यावरच आकस्मिक निधन; BSF जवान ज्ञानेश्वर गोडगे यांना मानवंदना
Barshi BSF Jawan Gyaneshwar Godge Dies in Sleep While on Duty in Kozhikode After 22 Years of Dedicated Service

Barshi BSF Jawan Gyaneshwar Godge Dies in Sleep While on Duty in Kozhikode After 22 Years of Dedicated Service

sakal

Updated on: 

वैराग : शेळगाव (आर) (ता. बार्शी) येथील सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान ज्ञानेश्वर सुधाकर गोडगे (वय ४५) यांचा केरळममधील कोझिकोड स्टेशनवर कर्तव्य बजावत असताना झोपेतच मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता गावात पोचताच शेळगाव (आर) परिसरावर शोककळा पसरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com