Ahilyanagar crime: एजन्सीच्या आमिषाने व्यापाऱ्याची फसवणूक; गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश
Businessman Duped by Agency Offer: आरोपींनी परतावा देण्यास टाळाटाळ केली. फक्त ३.९ कोटी रुपये परत केले. शिल्लक ८० लाख रुपये व कमिशन न दिल्यामुळे बन्सल यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली. मात्र, कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली.
Trader duped by false agency offer; court mandates FIR registration.sakal
अहिल्यानगर : विमान व हॉटेल बुकिंग एजन्सीत गुंतवणूक केल्यास १५ टक्के कमिशनचे आमिष दाखवून आरोपींनी ८० लाखांची फसवणूक झाली. या प्रकरणी न्यायालयाने एमआयडीसी पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.