Maratha Reservation Celebration: 'मराठा आरक्षण मिळाल्याचा राशीनमध्ये आनंदोत्सव'; सकल मराठा समाजातर्फे घोषणाबाजी, पेढे वाटप

Celebration in Rashin as Maratha Reservation Granted: छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, एक मराठा लाख मराठा या घोषणेचा गगनभेदी जयघोष करीत आरक्षण मिळाल्याचा तरूण कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी तोफांची सलामी देण्यात आली.
Sakal Maratha Samaj celebrates Maratha reservation victory in Rashin with pedha distribution and slogans.
Sakal Maratha Samaj celebrates Maratha reservation victory in Rashin with pedha distribution and slogans.Sakal
Updated on

राशीन : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडून मंजूर करवून घेत, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यात असलेले अडथळे दूर करण्यासाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेट (तत्वत:मान्य) लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याचा आनंदोत्सव सकल मराठा समाजातर्फे राशीन येथे एकमेकांना पेढे भरवून (बुधवारी) सकाळी साजरा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com