Chain Snatching Incident: ही घटना नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौकाजवळील सीना नदी पुलाजवळ २१ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याबाबत मनीषा राजेश विभुते (वय ४५, रा. राणी लक्ष्मीबाई चौक, भूषणनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली.
Mangalsutra Theft in the Dark: Duo on Bike Targets Lone WomanSakal
अहिल्यानगर : बांगड्यांचा माल खरेदी करून मोपेडवरून घराकडे परतणाऱ्या महिलेस रात्रीच्या सुमारास दोघा मोटारसायकलस्वारांनी गाठून तिच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण हिसकावून तोडून चोरून नेले.