Chhatrapati Shivaji Maharaj: इतिहासाचे वर्तमान...भोसले घराण्याचं आराध्य दैवत 'अमृतेश्वर मंदिर', शिवरायांच्या आजोबांनी केलं बांधकाम

The Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj and the Bhosale Dynasty : शहाजीराजांनी निजामशाहीच्या पडत्या काळात सगळी सूत्रं आपल्या हाती घेत हे राज्य मोगलांपासून वाचविण्याचा प्रयत्न केला
mruteshwar Temple – A revered shrine built by the grandfather of Chhatrapati Shivaji Maharaj, an emblem of Maratha heritage.
mruteshwar Temple – A revered shrine built by the grandfather of Chhatrapati Shivaji Maharaj, an emblem of Maratha heritage.esakal
Updated on

अहिल्यानगर शहराच्या मध्यवस्तीत असलेलं अमृतेश्वर मंदिर बांधलं हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी! शिवभक्त मालोजीराजे यांचं भोसले घराणं मूळचं वेरुळचं. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं घृष्णेश्वर वेरूळला आहे. भोसले घराण्याचं हे आराध्य दैवत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com