Ahilyanagar News: 'भाजपतर्फे जल्लोष अन् आतषबाजी'; छत्रपतींच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Historic Honour! Shivaji Maharaj’s Forts Now on UNESCO List : अहिल्यानगर शहर भाजपच्या मध्य मंडलातर्फे आतषबाजी करत निर्णयाचे स्वागत करण्यात आले. जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले.
BJP celebrates as Chhatrapati Shivaji Maharaj’s forts receive UNESCO World Heritage status — firecrackers light up the sky.
BJP celebrates as Chhatrapati Shivaji Maharaj’s forts receive UNESCO World Heritage status — firecrackers light up the sky.Sakal
Updated on

अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाला. याबद्दल अहिल्यानगर शहर भाजपच्या मध्य मंडलातर्फे आतषबाजी करत निर्णयाचे स्वागत करण्यात आले. जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com