Chhatron Ki Goonj : मला कुणाला सिद्ध करून दाखवायची गरज नाही; अहिल्यानगरच्या रमाचा राहुल गांधींशी संवाद

पुणे शहरात शनिवारी (ता. २३) झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला.
rahul gandhi and rama jhavare

rahul gandhi and rama jhavare

sakal

Updated on

- समीर दाणी

अहिल्यानगर - पुणे शहरात शनिवारी (ता. २३) झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. मंचावर बोलण्याची पहिली संधी अहिल्यानगरच्या ॲड. रमा झावरे यांना मिळाली. यावेळी त्यांनी ‘‘मला कुणा पुरुषाला सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही’, असे परखड मत मांडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com