The ‘Talking Walls’ project at City Takli School encourages joyful and creative learning, with support from teachers and the local community.Sakal
अहिल्यानगर
Shahrtakali School : बोलक्या भिंतीतून आनंददायी शिक्षण : शहरटाकळी शाळेचा उपक्रम; ग्रामस्थांसह शिक्षकांचा पुढाकार
Ahilyanagar News : बोलक्या भिंती विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्यासाठी आकर्षण ठरत आहेत. या शाळेत पाचवीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेत १६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
शहरटाकळी : विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वृद्धी व्हावी. आकलन क्षमता वृद्धिंगत व्हावी व आनंददायी शिक्षण मिळावे या हेतूने शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंती रागवण्यात आल्या आहेत.