Nilesh Lanke: सात-बारा कोरा करा; अन्यथा मंत्रालयावर मोर्चा, नीलेश लंके यांचा सरकारला इशारा; तहसील कार्यालयावर एल्गार

farmers protest at tehsil office over satbara record errors: सरसकट कर्जमाफी व सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी पारनेर तहसील कार्यालयावर विविध शेतकरी संघटनांचा बैलगाड्या, शेळ्या, ट्रॅक्टरसह एल्गार; सरकारला मंत्रालयावर मोर्चाचा इशारा
Political Heat Rises as Nilesh Lanke Threatens Statewide Protest on Land Issue

Political Heat Rises as Nilesh Lanke Threatens Statewide Protest on Land Issue

sakal

Updated on

टाकळी ढोकेश्‍वर: राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा; अन्यथा जनावरांसह थेट मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com