Ram Shinde: कोल्हेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पाठबळ: विधान परिषदेचे सभापती राम शिंदे; जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार!

BJP leadership supports Kolhe public expectations: कोल्हेंना फडणवीसांचे पाठबळ; कोपरगाव पालिकेत भाजपचा विजय
Ram Shinde Claims Kolhe Has Full Backing of CM Fadnavis

Ram Shinde Claims Kolhe Has Full Backing of CM Fadnavis

Sakal
Updated on

कोपरगाव : विवेक कोल्हेंनी केवळ भाजपसाठी विधानसभा निवडणुकीत एक पाऊल मागे घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आशीर्वाद अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पाठबळ त्यांच्या मागे आहे. कोपरगाव पालिकेत जनतेने त्यांना प्रतिसाद देत भाजपचा नगराध्यक्ष बहुमतासह निवडून दिला. पालिकेसाठी यापुढे त्यांना सहकार्य करता येईल, एवढे माझे वजन आहे. आपण तुमच्या पाठीशी आहोत, अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी कोल्हेंना पाठबळ दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com