Politics Jamkhed : जामखेडचा विकास ही माझी जबाबदारी : मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; राम शिंदे आमचे हेडमास्तर !

Jamkhed development: दरम्यान, या सभेला मोठी गर्दी उसळली होती. फडणवीसांच्या वक्तव्याने जामखेड मतदारसंघात नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. राम शिंदे समर्थकांत उत्साहाचे वातावरण असून भाजपने या मतदारसंघात विकासाचा मुद्दा आक्रमकपणे पुढे नेण्याचे संकेत दिले आहेत.
CM Fadnavis addressing a rally in Jamkhed, praising Ram Shinde and assuring major development projects.

CM Fadnavis addressing a rally in Jamkhed, praising Ram Shinde and assuring major development projects.

Sakal

Updated on

जामखेड : राम शिंदे मंत्री असताना जामखेड शहरासाठी पाणीपुरवठा योजनेबरोबरच अनेक योजना आणल्या. मध्यंतरी सरकार बदलले म्हणून कामे रखडली. मात्र, जामखेडच्या विकासासाठी ज्या-ज्या मागण्या केल्या, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com