Devendra Fadnavis: अहिल्यादेवींकडून महिलांचे जीवन समृद्ध: मुख्यमंत्री फडणवीस; जयंती सोहळ्यानिमित्त चौंडीत अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. त्यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेवून राज्य सरकार वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल.
CM Devendra Fadnavis offering floral tribute to Ahilyadevi Holkar at Choundi on her Jayanti.
CM Devendra Fadnavis offering floral tribute to Ahilyadevi Holkar at Choundi on her Jayanti.Sakal
Updated on

जामखेड : ‘‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, कार्य आणि आदर्श ३०० वर्षांनंतरही आज तितकाच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. सर्वसामान्यांसारखे न्यायदान करताना त्यांनी हुंडाबंदी केली. महिलांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com