
Police in Ahilyanagar investigating a case where a young woman was abducted and sexually assaulted, shocking the local community.
Sakal
अहिल्यानगर: शहरातील एका १८ वर्षीय युवतीला मदतीचा बहाणा करून दुचाकीवर बसवून तिचे अपहरण केल्याची आणि त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली असून, पीडितेच्या फिर्यादीवरून १२ ऑक्टोबर रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.