
श्रीरामपूर : शहरालगत असलेल्या आणि लोकसंख्येने मोठ्या असलेल्या दत्तनगर ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडून भरघोस निधी मिळणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली.