

Supa Police Bust Gang Behind Attack on Silon Beverage Company HR Manager
sakal
-मार्तंड बुचुडे
पारनेर: म्हसणेफाटा एमआयडीसीतील सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा. लि. कंपनीच्या एचआर हेडला कॉन्ट्रॅक्ट न दिल्याच्या रागातून मारहाण करून सोन्याची चैन लुटणाऱ्या टोळीविरुद्ध सुपा पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी एक आरोपी अटकेत असून दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.