

Went to Work, Never Returned: Contract Employee Murdered in Rahuri
sakal
राहुरी : राहुरी कृषी विद्यापीठातील कंत्राटी मजूर असलेल्या २७ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना गोटुंबे आखाडा परिसरात उघडकीस आली. सोमवारी (ता.२) रात्री हा प्रकार घडला. श्रीकांत पोपट दोंदे (वय २७, रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) असे मृताचे नाव आहे.