Crowd of devotees : शनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी; वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप

Ahilyanagar News : शनिशिंगणापूर येथे तीन लाख भाविकांनी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला. वाहनांच्या प्रचंड गर्दीने मुळा गट, सोनई, वंजारवाडी, ब्राम्हणी, उंबरे व प्रिंप्री अवघड गावाला तसेच भाविकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला.
Crowd of devotees
Crowd of devoteesSakal
Updated on

सोनई : सलग दोन सुट्या जोडून आल्याने शनिशिंगणापूर येथे तीन लाख भाविकांनी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला. वाहनांच्या प्रचंड गर्दीने मुळा गट, सोनई, वंजारवाडी, ब्राम्हणी, उंबरे व प्रिंप्री अवघड गावाला तसेच भाविकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. वाढलेल्या गर्दीने रस्त्यावर व गावात लटकूंनी पुन्हा वर तोंड काढल्याने वाहन अडवून सक्ती व दमदाटीचे प्रकार अधिक झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com