
संगमनेर - पूर्वी दळणवळणाची साधने कमी होती म्हणून मोठ्या प्रमाणात सायकलचा वापर केला जात होता. कितीही लांब जायचे म्हटले तरी सायकलचाच वापर केला जात होता. सायकल चालवण्याने शरीराचा व्यायाम देखील होत असे. पण कालांतराने साधने वाढल्याने सायकलींचा वापर खूप कमी झाला होता.