Maharashtra History: पावणेदोनशे वर्षांपासून दुर्लक्षित समाधीचा शोध! सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फरार यांची कबर सापडली; इतिहासप्रेमींना मोठे यश

Cynthia Farrar Who Inspired Jyotiba Phule Remembered in Ahilyanagar: सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फरार यांच्या समाधीचा अखेर शोध
Ahilyanagar History News Cynthia Farrar Grave Found Teacher of Savitribai Phule and Inspiration Behind Girls Education in Pune

Ahilyanagar History News Cynthia Farrar Grave Found Teacher of Savitribai Phule and Inspiration Behind Girls Education in Pune

sakal

Updated on: 

अहिल्यानगर: महात्मा जोतिबा फुले यांना स्त्रीशिक्षण कार्याची प्रेरणा देणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले यांना अहिल्यानगर येथे अध्यापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या सिंथिया फरारबाईंच्या अहिल्यानगर येथील समाधीचा अखेर शुक्रवारी (ता.१६) शोध लागला आहे. अहिल्यानगर येथील इतिहासप्रेमी मंडळाचे सदस्य असलेल्या ज्‍येष्‍ठ पत्रकार कामिल पारखे, अभिजित एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे आणि आसिफ खान दुलेखान, संध्या मेढे यांनी सिंथिया फरारबाईंची ही दगडी समाधी शोधून काढली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com