Danewadi Murder Case: अहिल्यानगरच्या दाणेवाडीत नेमकं काय घडलंय? नातेवाईकानेच केला हत्येचा खळबळजनक खुलासा

Danewadi Murder Case: या हत्येनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून गावाला पोलीस छावणीचं रुप आलं आहे.
Murder Case
Danewadi Murder CaseEsakal
Updated on

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर जिल्ह्यातील दाणेवाडीत माऊली गव्हाणे नामक तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून गावाला पोलीस छावणीचं रुप आलं आहे. पण इथं नेमकं काय घडलं? याचा खुलासा त्याच्या नातेवाईकांनीच केला आहे.

Murder Case
Ladki Bahin Yojana: धक्कादायक! लाडकी बहीण योजनेवरुन पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण; नवऱ्यानं थेट...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com