Ladki Bahin Yojana: धक्कादायक! लाडकी बहीण योजनेवरुन पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण; नवऱ्यानं थेट...

Ladki Bahin Yojana Controvercy: लाडकी बहीण योजनेचा हेतू किती साध्य झालाय? हे एक मोठा प्रश्न आहे. कारण अनेकदा ही योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
Ladki Bahin Yojana Controvercy
Ladki Bahin YojanaEsakal
Updated on

Ladki Bahin Yojana Controvercy: लाडकी बहीण योजनेवरुन सातत्यानं नवनवे वाद समोर येत आहेत. त्यातच आता एका दाम्पत्यामध्ये यावरुन जोरदार भांडण झाल्याचं समोर आलं आहे. पती-पत्नीमधील हे भांडण इतकं विकोपाला गेलं की, पतीनं थेट पत्नीचा जीवच घेतला आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी सोलापूर ग्रामीणमधील कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana Controvercy
Gautam Adani: 388 कोटींच्या फसवणूक प्रकरणात गौतम अदानी निर्दोष; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, काय आहे प्रकरण?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com