
राहाता : ज्यांच्या सहभागाशिवाय शहरातील सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम पार पडत नाही, अशी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी पंचक्रोशीत वेगळी ओळख. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या तुपे यांनी आज आपल्या आई-वडिलांना विमानाने तिरुपती दर्शनाला नेऊन आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला.