

Major Boost to Rail Connectivity as Daund–Manmad Doubling Trial Clears
Sakal
अहिल्यानगर: नगर-दौंड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत दौंड-काष्टी १३ किलोमीटर अंतराची चाचणी रविवारी (ता.२५) घेण्यात आली. त्यामुळे लवकरच नगर ते दौंडपर्यंतचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. परिणामी या प्रवासादरम्यानचा वेळ वाचणार आहे.