

Refused to Repay Loan, Landed in Jail; Court's Strict Action Brings Quick Settlement
sakal
श्रीरामपूर: ‘पैसे तर देणार नाही आणि स्वतःला दिवाळखोरही जाहीर करणार नाही,’ अशी ताठर भूमिका घेत न्यायालयाच्या आदेशाला वारंवार केराची टोपली दाखवणं एका कर्जदाराला चांगलंच महागात पडलं. श्रीरामपूरच्या दिवाणी न्यायालयाने या थकबाकीदाराला थेट एक महिन्यासाठी दिवाणी कारावासाची हवा खाण्याची शिक्षा सुनावली.