

Suspicious Drowning in Deolali Pravara; Police Investigate After Bike Found
Sakal
राहुरी : देवळाली प्रवरा येथे बिरोबावाडी येथे विहिरीत पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. सुनील बाळासाहेब तुपे (वय ३०, रा. लाख रस्ता, देवळाली प्रवरा) असे मृताचे नाव आहे.