Siddharam Salimath : विकासकामांतून जिल्ह्याचा लौकिक वाढविला : सिध्दाराम सालीमठ; अहिल्यानगरकरांचे प्रेम कधीच विसरू शकणार नाही

Ahilyanagar News : जनकल्याणाची भावना मनी बाळगत दुसऱ्याचं दु:ख, त्यांच्या अडचणी आपल्या समजून घेत शासनाच्या विविध योजनांच्या लाभातून सामान्यांचे जीवन सुकर करण्याचे काम व्हावे.
"Siddharam Salimath shares his pride in the district’s development and recalls the affection and support of Ahilyanagar residents."
"Siddharam Salimath shares his pride in the district’s development and recalls the affection and support of Ahilyanagar residents."Sakal
Updated on

अहिल्यानगर : समाजाच्या सर्वच स्तरातील घटकाच्या कल्याणाची, त्यांना न्याय मिळवून देण्याची संधी प्रशासकीय सेवेतून मिळत असते. याच मिळालेल्या संधीतून गेल्या दोन वर्षांत विकासकामांतून जिल्ह्याच्या वाढलेल्या लौकिकात सर्व विभागांचे सहकार्य मोलाचे ठरले. प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य तसेच जिल्हावासीयांनी दिलेले प्रेम कधीही विसरू शकणार नाही, असे भावनिक उद्गार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com