inspiring Story : मोडला हात, तरी मोडला नाही कणा; अपंग देविदासची दुचाकीवरून कुटुंब चालवण्यासाठी आईस्क्रिम विक्री

Ahilyanagar : देविचंद रामभाऊ कांबळे (वय २९) तुटलेल्या हाताच्या खांद्याला कापडाची एक गाठ व दुसरी गाठ दुचाकीच्या एक्सलेटरला लावून दुचाकी चालवत कुटुंब चालवण्याची धडपड हा कौतुकाचा विषय ठरत आहे.
Inspiring Story
Devidas, a differently-abled man, selling ice cream from his two-wheeler to support his familySakal
Updated on

-उमेश मोरगावकर

पाथर्डी : साखर कारखान्यावर काम करताना मशीनमध्ये उजवा हात अडकल्याने कायमचे अपंगत्व आले. मात्र, यावर जिद्दीने मात करत आहे. एका हाताने दुचाकी चालवत खेड्यापाड्यात आईस्क्रिम विकण्याचा व्यवसाय देविचंद रामभाऊ कांबळे (वय २९) करत आहे. तुटलेल्या हाताच्या खांद्याला कापडाची एक गाठ व दुसरी गाठ दुचाकीच्या एक्सलेटरला लावून दुचाकी चालवत कुटुंब चालवण्याची धडपड हा कौतुकाचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com