Shirdi News:'शिर्डीतील साईचरणी ऐंशी लाखांचा रत्नजडित सुवर्ण मुकुट अर्पण'; हरियानातील साईभक्त मोहंती दाम्पत्यांची अनोखी भक्ती!

Devotees Express faith Through unique offering: हरियानातील साईभक्तांची शिर्डीला अनोखी भेट, ८० लाखांचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण
Rare Offering at Shirdi: Haryana Devotees Present Ornate Gold Crown to Sai Baba

Rare Offering at Shirdi: Haryana Devotees Present Ornate Gold Crown to Sai Baba

sakal

Updated on

शिर्डी: हरियानातील साईभक्त प्रदीप मोहंती व त्यांच्या पत्नी प्रतिमा यांनी साईचरणी तब्बल ऐंशी लाख रुपये किमतीचा रत्नजडित सुवर्ण मुकुट अर्पण केला. या सुवर्ण मुकूटाचे वजन ६५५ ग्रॅम आहे. सुबक आणि आकर्षक नक्षीकाम केलेला हा कलात्मक सुवर्ण मुकुट म्हणजे साईचरणी अर्पण केलेली एक अनोखी भेट आहे. त्यासाठी ५८५ ग्रॅम शुध्द सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com