
पारनेर : धानोरा बुद्रुक (ता. अहमदपूर) येथील शेतकरी सहदेव होनाळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदपूर ते मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढली आहे. अहिल्यानगर येथे पोहोचले असता त्यांची खासदार नीलेश लंके यांनी भेट घेतली. त्याची चौकशी करत आंदोलनास लंके यांनी पाठिंबा दर्शविला आहे.