Ahilyanagar News: शरीराने धडधाकट, तरी दिव्यंगत्त्वाचा कट; अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून २० गुरुजींवर हाेणार कारवाई, अनेकांना धास्‍ती..

inquiry Against 20 Teachers over Disability fraud: जिल्हा परिषदेच्या २० गुरुजींवर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी कारवाईची तयारी
Ahmednagar Zilla Parishad to Take Action Against 20 Teachers Over Disability Fraud

Ahmednagar Zilla Parishad to Take Action Against 20 Teachers Over Disability Fraud

sakal

Updated on

अहिल्यानगर: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील तब्बल पंधरा ते वीसजणांचे दिव्यंगत्त्व बनावट असल्याचे समोर आले आहे. शरीराने धडधाकट असतानाही त्या गुरुजींना दिव्यांग असल्याचा बनावट प्रमाणपत्राद्वारे घाट घातला होता. त्या गुरुजींना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन दिवसांत त्यांच्यावर ही कारवाई होऊ शकते. जिल्हा परिषद त्यांचे केवळ निलंबन करणार की गुन्हे दाखल करणार, हे औत्सुक्याचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com