

Pride for Maharashtra: Prabuddha Ingle Earns Lieutenant Rank in the Indian Army
sakal
कोपरगाव: आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीचा विद्यार्थी प्रबुद्ध संजय इंगळे याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदासाठी निवड झाली. या निवडीमुळे या अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. त्याच्या निवडीचे वृत्त समजताच अकॅडमीतील अन्य विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंदे यांनी दिली.