Srirampur News:'उद्योजकांच्या मागण्यांना हिरवा कंदिल'; श्रीरामपूर एमआयडीसीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

Industrialists’ Demands Approved: बैठकीत काळे यांनी विस्तारासाठी व नव्या उद्योगांसाठी भूखंड वाटप, निवासी झोन, अग्निशमन केंद्र, वाढीव पाणीपुरवठा, प्रवेशद्वारांवर एमआयडीसीच्या कमानी, राष्ट्रीयकृत बँक शाखा सुरू करणे आणि सुरक्षेसाठी पोलिस गस्त वाढवणे अशा मागण्या मांडल्या.
District Udyog Mitra Committee clears industrialists’ demands at Shrirampur MIDC, paving way for new projects.
District Udyog Mitra Committee clears industrialists’ demands at Shrirampur MIDC, paving way for new projects.Sakal
Updated on

श्रीरामपूर: श्रीरामपूर एमआयडीसीच्या विकासाला नवे बळ मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रिकाम्या भूखंडांचे वाटप, रस्ते व स्ट्रिटलाईट दुरुस्ती, पोलिस गस्त वाढवणे अशा उद्योजकांच्या प्रमुख मागण्यांना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ग्रीन सिग्नल देत सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे औद्योगिक वातावरणाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com