Malati Inamdar: पदर पसरते...पण तमाशा होऊ द्या! मालती इनामदार यांची रसिकांना आर्त हाक; टवाळखोरांमुळे आनंदावर विरजण..

Disruption in cultural program Maharashtra latest News: तमाशा कलेवर टवाळखोरांची गालबोटे; मालती इनामदार यांची ‘कला जगू द्या, तमाशा होऊ द्या’ अशी भावनिक साद
Malati Inamdar appeals to the audience during a disrupted tamasha performance.

Malati Inamdar appeals to the audience during a disrupted tamasha performance.

sakal

Updated on

देवदैठण : गावोगावी यात्रा-जत्रांचा उत्साह सध्या ओसंडून वाहतोय, तरी पारंपरिक लोककला असलेल्या तमाशावर संकटाचे सावट गडद होत चालले आहे. करमणुकीचे प्रभावी माध्यम म्हणून तमाशा आजही टिकून असला, तरी बदलत्या काळात प्रेक्षकांची अभिरुची बदलल्याने आणि काही तरुणांच्या गैरवर्तनामुळे या कलेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com