
Shocking crime in Newasa city: Woman allegedly assaulted after arriving from maternal home.
Sakal
नेवासे शहर: ‘तू मला खूप आवडतेस,‘ असे म्हणत लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना नेवासे तालुक्यात घडली आहे. याबाबत पीडित महिलेने नेवासे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे तालुक्यातील गणेश म्हस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.