
श्रीरामपूर: शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रस्तावित जागेची पाहणी (ता.३१) आमदार हेमंत ओगले यांच्या पुढाकाराने करण्यात आली. वनविभाग, भूमी अभिलेख, नगरपरिषद व नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली.