
राशीन : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राशीनच्या (ता. कर्जत) युवक क्रांती दलाच्या चळवळीतील जुन्या सहकाऱ्यांना भेटून जुन्या पन्नास वर्षांपूर्वींच्या आठवणींना उजाळा दिला. युक्रांदच्या चळवळीतील अविस्मरणीय क्षण आणि संस्मरणीय घटनांमध्ये त्या गुरुवारी (ता.१५) हरवून गेल्या.