Comrades Ultra Marathon: श्रीरामपूरचे डॉ. संकेत मुंदडा यांचा जागतिक पराक्रम; ८५.७७ किमीची ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ १० तासांत पूर्ण, हाडे गोठवणारी थंडी..

Comrades Up Run 85.77 km completed in 10 hours 23 minutes: दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये ८५.७७ किमीची अप रन १० तास २३ मिनिटांत पूर्ण; श्रीरामपूर तालुक्यातून हा पराक्रम करणारे पहिले धावपटू
Shrirampur Doctor Conquers World’s Toughest Ultra Marathon in 10 Hours 23 Minutes

Shrirampur Doctor Conquers World’s Toughest Ultra Marathon in 10 Hours 23 Minutes

sakal

Updated on

​श्रीरामपूर : मानसोपचारतज्ज्ञ आणि क्रीडाप्रेमी डॉ. संकेत मुंदडा यांनी दक्षिण आफ्रिकेत आयोजित जगातील अत्यंत कठीण समजली जाणारी ''कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन'' स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल ८५.७७ किलोमीटर अंतराची ही खडतर ''अप रन'' त्यांनी अवघ्या १० तास २३ मिनिटांत फत्ते केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com