
पारनेर: पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने १५ पैकी १२ जागांवर विजय मिळवत खासदार नीलेश लंके यांच्या सहकार मंडळाचा पराभव केला. त्यांच्या मंडळाला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले.