
तळेगाव दिघे : विषमुक्त शेती ही काळाची गरज बनली आहे. निरोगी समाज निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. कमी क्षेत्रात अधिक उत्पादनासाठी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे विचार माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.