Political Buzz in Ahilyanagar: Mahayuti Cheers Before Official Outcome
Sakal
अहिल्यानगर
Ahilyanagar Municipal Elections: अहिल्यानगरच्या प्रभाग दोनमध्ये निकालापूर्वीच महायुतीचे ‘वारे’; नागरिकांनी गुलाल उधळत साजरा केला जल्लोष!
Political Atmosphere in Ahilyanagar ward Two: अहिल्यानगरमध्ये महायुतीचा जल्लोष; निकालापूर्वीच गुलालाची उधळण
अहिल्यानगर: महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (ता.१५) मतदान प्रक्रिया पार पडली. आज शुक्रवारी (ता.१६) मतमोजणी होणार आहे. मात्र प्रभाग दोनमधील भाजप व राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार निखिल वारे व बाळासाहेब पवार यांनी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेच जल्लोष केला.

